चर्चा:विल्यम मॅकमेहोन
Latest comment: १० वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ
>>>>बिली ह्युस ऑस्ट्रेलियाचा विसावा पंतप्रधान होता.<<<<<
आज रोजी लेखात हे वाक्य दिसले. २१ फेब्रुवारी इ.स. २००७च्या या आवृत्तीपासून हे वाक्य तसेच आहे. बिली ह्युस हे विल्यम मॅकमेन किंवा विल्यम मॅकमेहोन यांचे टोपणनाव आहे की नजरचुकीने झाले आहे? @अभय नातू:नजरचुकीने झाले आहे याची खात्री झाल्यास आपण बदल करावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४१, ११ फेब्रुवारी २०१४ (IST)