विल्यम मॅकमेहोन
ऑस्ट्रेलियाचे २० वे पंतप्रधान
विल्यम मॅकमेहोन (२३ फेब्रुवारी, १९०८:रेडफर्न, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ३१ मार्च, १९८८:पॉट्स पॉइंट, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा विसावा पंतप्रधान होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |