चर्चा:विमानतळ अपघाती अग्निशमन वाहन
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by V.narsikar
या लेखाचे नांव बरोबर आहे काय? पर्याय किंवा अधिक चांगले नाव सुचत असल्यास सांगावे ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
- धडक (emergency) हा शब्द गरजेचा नाही असे वाटते. अग्निशमन वाहने सहसा तातडीच्या गरजेसाठीच असतात तरी त्यास अधिक विशेषण लागणार नाही असे वाटते.
- अभय नातू (चर्चा) २०:१६, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
- कृपया इंग्रजी विकिवरील लेखनांव बघा ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) १०:३५, १० फेब्रुवारी २०१७ (IST)
- तेथील crashचे मराठीकरण अपघात असे होईल - विमानतळ अपघात अग्निशमन वाहन, विमानतळ अपघाती अग्निशमन वाहन किंवा विमानतळ अपघात अग्निशामक हे तीन पर्याय सुचतात.