चर्चा:वाटूळ
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by ज्ञानदा गद्रे-फडके
@नरेश सावे: नमस्कार. लेखाला संदर्भ जोडताना संदर्भांची यादी तयार करण्याऐवजी ज्या वाक्याला संदर्भ जोडायचा आहे त्याच्या शेवटी जाऊन "संदर्भ जोडा" बटणावर क्लिक करून संदर्भ जोडावेत. लेखाच्या शेवटी 'संदर्भनोंदी' हा साचा वापरल्यास संदर्भाची यादी तयार होते. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:११, ८ ऑगस्ट २०२० (IST)