चर्चा:वाघरी बोलीभाषा
(चर्चा:वाघ्ररी बोलीभाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Mahitgar in topic वाघ्ररी की वाघरी ?
वाघ्ररी की वाघरी ?
संपादन@Satishgmalve आणि Ravindra Khanande:
नमस्कार,
१) या बोली भाषेच्या संदर्भाने वाघरी आणि वाघ्ररी या पैकी अधीक बरोबर अथवा अचूक लेखन कोणते ? या बाबत माहिती हवी आहे.
२) खुळ या लेखातील अभंगांच्या अनुवादात साहाय्य हवे आहे.
३) wikt:सूची:वाघ्ररी बोलीभाषा या बंधू प्रकल्पात आपल्या बोली भाषेतील शब्दार्थ नोंदवण्याची विनंती आहे.
धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५०, ९ जुलै २०१४ (IST)
@Mahitgar: माहितगार वाघ्ररी नको 'वाघरी' हा शब्द बरोबर आहे .