समाजातील कुळं अडनावे व खोळगोत्री:- १) माओले व कुवारे हे कुळ आहे, दोघाचे अडनाव डाबेराव! २) खातले व खुराळे हे कुळ आहे दोघाचे अडनाव सोँळके ३) शेले हे कुळ आहे त्यांचे अडनाव पवार आहे ४)हदे हे कुळ आहे अडनाव चव्हान यापैकी कोणी हळदे लिहिते ते चव्हान आहेत ५)भरगडे काहिनी वाटेल ते लिहिले ६)खोनगरे सोनोने एकच आहेत। कोणि कुळ लीहिले कोणी अडनाव तर कोणि राणे लिहिले " राणे हि आपली पूर्ण समाजाची उपाधी आहे" पंरतु ह्या आपल्या छोट्याश्या समाजात एवढ्या चुका झाल्यावर पूढे मोठा घोळ होउ शकतो. असे माझ वैयक्तीक मत आहेँ. सतिश मालवे, मुऱ्‍हादेवी, ९५२७९१२६२५ ॥जय वळेखन माउली ॥