चर्चा:लॉस एंजेलस डॉजर्स

Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic लॉस एंजेलस

लॉस एंजेलस संपादन

@Khirid Harshad:,

तुम्ही लॉस एंजेलस शब्द असलेल्या पानांचे लॉस एंजेल्स या नावाने स्थानांतरण का केले? कृपया ते परत लॉस एंजेलस या शीर्षकांकडे स्थानांतरण करावे.

अभय नातू (चर्चा) १०:२१, ७ जुलै २०२२ (IST)Reply

@अभय नातू: दोन्ही वेगळे शब्द आहेत की एकच शब्द आहेत कृपया सांगाल का? मी माझे बदल पूर्ववत करतो. Khirid Harshad (चर्चा) १०:२२, ७ जुलै २०२२ (IST)Reply

@Khirid Harshad:,
Los Angelesचा उच्चार लॉस एंजेलस असा होतो. लॉस एंजेल्स हा उच्चारभेद काही ठिकाणी वापरला जातो तरी लॉस एंजेल्स पासून लॉस एंजेलस कडे पुनर्निर्देशने असावीत.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:२७, ७ जुलै २०२२ (IST)Reply
"लॉस एंजेलस डॉजर्स" पानाकडे परत चला.