अनामिक सदस्यांद्वारे लेखाचे विद्रूपीकरण

संपादन

समाजमाध्यमांवर सध्या आमिर खान आणि त्याचा चित्रपट "लाल सिंग चड्ढा" यांच्या विरोधात काही लोकांकडून विरोध मोहीम चालू आहे. काही अनामिक सदस्य संबंधित लेखांचे विद्रुपीकरण करू पाहत आहेत. प्रचालकांना विनंती आहे, कृपया संबंधित लेख (उदा. लाल सिंग चड्ढा, आमिर खान, करिना कपूर, इत्यादी) सुरक्षित करावेत. धन्यवाद. ~ अमर राऊत (चर्चा) २२:४३, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. उत्पात वाढल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. संतोष गोरे ( 💬 ) २३:०६, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे: हो धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) २३:२०, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

"लाल सिंग चड्ढा" पानाकडे परत चला.