चर्चा:रोहीदास
माझ्या मते या लेखाचे वर्गीकरण हिंदू धर्मच्या ऐवजी हिंदू mythology पौराणिक कथा/पुराणे[मराठी शब्द सुचवा] मध्ये व्हावे.
अभय नातू ०६:०४, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)
मान्य-हरकत नाही.
संपादनहिंदित यास 'किंवदन्ती' असा शब्द आहे.कृपया यात बदलास मदत करा.
अल्पमती ०६:०५, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)