• जे/जी इंडियाचे ते इंडियन, इंडियन भाषांना आपण इंडियानी म्हणतोअ का? पण जपान चे ते जपानी ,'रोम' ची ती 'रोमन' तर 'रोमन' भाषे करिता रोमानी हा शब्द योग्य आहे का ?


आपला नम्र

विजय 06:02, 10 जुलै 2006 (UTC)

रोमानी

संपादन

विजय,

रोमानी ही भाषा 'रोम'ची नसून ही रोमा (जिप्सी) लोकांची भाषा आहे. हे भटके लोक स्वतःला मूळचे भारतीय समजतात.

http://en.wikipedia.org/wiki/Romani_language

अभय नातू 09:32, 10 जुलै 2006 (UTC)

User:विजय 10:26, 10 जुलै 2006 (UTC)

"रोमानी भाषा" पानाकडे परत चला.