@:,

रोखपाल बरोबर की रोखापाल? येथे रोख रक्कम हाताळणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख आहे (रोखे हाताळणारी नव्हे.)

अभय नातू (चर्चा) २१:३२, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

मध्ये पडतो माफ करा. पण cashierला सरकारी खात्यात रोखपालच म्हणतात.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:०५, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

रोखपालच. हिंदीत रोकडपाल असाही शब्द आहे. रोखे (म्हणजे हुंडी) हाताळणारी व्यक्ती असे काही पद नसावे. असते तर त्याला रोखापाल म्हटले असते.

ट्रेझररला खजिनदार, खजानची, पोतदार किंव कोषाध्यक्ष म्हणतात. ... (चर्चा) २२:२३, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"रोखपाल" पानाकडे परत चला.