चर्चा:रा (निःसंदिग्धीकरण)

तेलुगु भाषेत 'इक्क्ड रा' इकडे ये असा अर्थ होतो.असा माझा समज आहे , कद्द्चित मी बरोबर नसेन.

Mahitgar १६:३९, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

दोन्ही अर्थ असू शकतात. तेलुगूतील मानवाचक रा हे रावचे लघुरूप असावे.

अभय नातू १६:५३, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

मला वाटते अभय आणि माहितगार तुम्ही दोघेही बरोबर आहात. रा म्हणजे ये. परंतु तेलुगु भाषकाला बोलताना पाहा. ते रा चा वापर कोठेही करतात जसे इक्कड रा रा or Come here ra. :) (I am very serious about this.) मी माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना इंग्रजीही अशाप्रकारे बोलताना ऐकले आहे. :) priyambhashini १७:३४, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

Start a discussion about रा (निःसंदिग्धीकरण)

Start a discussion
"रा (निःसंदिग्धीकरण)" पानाकडे परत चला.