चर्चा:रशियाची लोकसांख्यिकी
Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic लोकसंख्याशास्त्र - लोकसांख्यिकी
लोकसंख्याशास्त्र - लोकसांख्यिकी
संपादनलोकसंख्याशास्त्र या शब्दातून सांख्यिकीचा अभ्यास करण्याची विद्याशाखा असे ध्वनित होते. हा लेख सांख्यिकीच्या अभ्यासाबद्दल नसून सांख्यिकीबद्दल दिसत आहे, म्हणून याचे स्थानांतरण केले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०४:२१, १६ ऑक्टोबर २०२२ (IST)