चर्चा:रवी कुमार दहिया
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by संतोष गोरे
@संतोष गोरे: या लेखात अनामिकाने घातलेला विस्कळीत आणि अर्धवट भाषांतरीत भाग आता काढून टाकला असल्यामुळे कृपया मट्रा साचा काढावा. सवडीने योग्य मजकूर जोडेन. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:२२, २९ सप्टेंबर २०२१ (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके: झाले., आपण अनुभवी सदस्य आहात. कृपया न सांगता कोणतेही योग्य ते बदल करू शकता.
- - संतोष गोरे ( 💬 ) २०:०८, २९ सप्टेंबर २०२१ (IST)