चर्चा:युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

या लेखातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके हा वर्ग काढून टाकण्यात यावा व त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा वर्ग घालावा.

लेखकाचा Memorial आणि Commemoration या कल्पनांमध्ये गोंधळ होत असल्याचे वाटते आहे.

अभय नातू (चर्चा) ०८:००, ५ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

"युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)" पानाकडे परत चला.