चर्चा:यवत रेल्वे स्थानक

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

लेखकाकडून चुकीची माहिती. या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्याच पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत... काही निवडकच थांबतात --अभय होतू (चर्चा) ०३:००, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

कोणती पॅसेंजर गाडी थांबत नाही?
अभय नातू (चर्चा) ०७:१५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
"यवत रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.