चर्चा:ययाति (कादंबरी)
सवंगडी प्रतिसाद Peer Review
संपादन- ययाति या लेखास नि: संदिग्धीकरण पानाची आवश्य्कता आहे. ययाति हे पौराणिक पात्रसुद्धा आहे. इंग्रजी विकिवर या व्यक्तिरेखे बद्दल स्वतंत्र लेख आहे.en:Yayati
- Template:Spoiler-alertखरेच काही आवश्यकता आहे काय? अस्थानी वाटते. लाईन्ससुद्धा जास्त झाल्या सारखे वाटते.
Mahitgar 05:48, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
निःसंदिग्धिकरण
संपादनसर्वप्रथम, या लेखाचे विकिपिडीयाच्या शिरस्त्याप्रमाणे ययाति, कादंबरी या नावाखाली स्थानांतरण केले पाहिजे.
त्यानंतर दोन उपाय आहेत.
- ययाति या पानावर व्यक्तिची माहिती ठेवून लेखाच्या सुरुवातीलाच 'हा लेख ययाति या काल्पनिक/ऐतिहासिक व्यक्तिबद्दल आहे. ययाति कादंबरीवरचा लेख येथे आहे' अशी नोंद देणे.
- ययाति या लेखाचे ययाति, प्राचीन राजा (किंवा तत्सम) नावाखाली स्थानांतरण करून ययाति लेखावर फक्त दोन्ही लेखांचे दुवे व थोडक्यात वर्णन द्यावे.
माझ्या मते #१ हा जास्त उपयुक्त आहे. जेव्हा एका शब्दाचे दोन उपयोग असतात तेव्हा #१ वापरला जातो. जेव्हा दोनपेक्षा जास्त उपयोग/अर्थ असतात तेव्हा #२ वापरला जातो.
जेथे थोडेसे का होइना कथानक उघड केले जाते तेथे spoiler template असावे. मला 'ओळी जास्त वाटतात' याचा अर्थ कळला नाही. कथानकाच्या ओळी कि templateच्या ओळी?
अभय नातू 05:50, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
- #१ is ok .Do I need to move logs,if yes whats the procedure.
- spoiler template has got three horizontal lines; may be we fix a box for this template and remove those horizontal lines from the template.
Regards Mahitgar 07:08, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
- If by logs you mean the talk page, it's done automatically. Not sure if you can move the page. Typically, only admins can move pages.
- As far as the lines around the spoiler box go, I believe it's fine leave them there. Sometimes, the spoiler needs to go in the middle of narrative and the lines will help it stand out.
- अभय नातू 07:10, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
- That is ok, Thanks.
Mahitgar 07:42, 11 नोव्हेंबर 2006 (UTC)
Cover page
संपादनHello. I am Gazal world. I am working on the article of Novel "Yayati" on English Wikipedia. Could anyone help me to obtain the photo of cover page (or title page) of first edition of this book. --Gazal world (चर्चा) १६:४३, २१ ऑगस्ट २०१९ (IST)