या लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे.
  संपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी. अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी.

लेखाविषयी

संपादन

लेख अतिशय चांगला आहे,आवश्यक ती माहिती आहे,परंतु शुद्धलेखनाच्या बाबतीत एकदा पुनर्लेखनाची गरज आहे.ह्या ठिकाणी मोहम्मद असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे तो योग्य आहे का? कि मुहम्मद? ते पाहून आवश्यक ते बदल करावे ,बाकी अजून चित्रासहित माहिती उपलब्ध केल्यास आणि दर्जा सुधारल्यास हा उदयोन्मुख लेख ठरु शकेल असे वाटते. चे.प्रसन्नकुमार १४:१६, ८ जुलै २०१० (UTC) ता.क.-त्यातील प्रारंभिक जीवनाच्या भागात शेवटच्या ओळी काय आहेत ते कळत नाही,त्यांची मांडणी योग्य न झाल्यामुळे अर्थबोध होत नाही.(बदल अपेक्षीत)செ.प्रसन्नकुमार ०५:०१, १५ जुलै २०१० (UTC)

"मोहम्मद" पानाकडे परत चला.