चर्चा:मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by V.narsikar in topic कलम बदल
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या लेखातील माहितीचौकट निट करण्यास मदत हवी आहे.मी बराच प्रयत्न केला परंतु जमले नाही.
V.narsikar ०७:११, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
Duplicate?
संपादनमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे पान संबधीत आहे का? Mmavkvba (चर्चा) १७:२९, १५ सप्टेंबर २०१६ (IST)
- होय, दोन्ही पाने एकाच व्यक्तीबद्दल आहेत. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या येथील माहिती येथे आणावी म्हणजे नंतर तेथून या लेखाकडे पुनर्निर्देशन करता येईल.
- अभय नातू (चर्चा) २०:३२, १५ सप्टेंबर २०१६ (IST)
कलम बदल
संपादन@अभय नातू: सर, हे पान एका पुनर्निर्देशित असलेल्या हिंदी कलमाशी जोडले गेले, त्यामुळे येथे केवळ 'इतर भाषे पहा' मध्ये हिंदीच भाषा दिसते, म्हणून कृपया, हे हिंदी कलम हटवून त्याऐवजी याला इंग्रजी लेखाशी जोडा. --संदेश हिवाळेचर्चा १०:११, १३ ऑगस्ट २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १०:११, १३ ऑगस्ट २०१७ (IST)
@प्रसाद साळवे: @Mahitgar: सर, सहकार्य करा. --संदेश हिवाळेचर्चा १२:०८, १६ ऑगस्ट २०१७ (IST)
- झाले. --वि. नरसीकर (चर्चा) १४:०६, १६ ऑगस्ट २०१७ (IST)
धन्यवाद सर. --संदेश हिवाळेचर्चा २१:२७, १६ ऑगस्ट २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे, ज, अभय नातू, आणि माहितगार: मराठीसाठी मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हेच नाव बरोबर आहे. हे ठेऊन ईतर नावांचे त्यास पुनर्निदेशन हवे.--वि. नरसीकर (चर्चा) २२:०७, १६ ऑगस्ट २०१७ (IST)