चर्चा:मेलनी ग्रिफिथ

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

अमेरिकन चित्रपट अभिनेत्री?

प्रश्नाचा रोख कळला नाही.
अभय नातू (चर्चा) ०७:४२, ७ ऑगस्ट २०१७ (IST)Reply
इंग्रजी व येथील दोन्ही लेखांचे वर्ग कृपया बघावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १६:४०, ७ ऑगस्ट २०१७ (IST)Reply
इंग्लिश विकिपीडियावर देशानुसार चित्रपट अभिनेत्रींचे वर्ग दिसत आहेत त्यामुळे तेथ मेलनी ग्रिफिथचे वर्गीकरण अमेरिकन असे झाले. येथे भाषेनुसार वर्गीकरण असल्यामुळे इंग्लिश असे झाले. देशानुसार वर्गकरण करण्यासही हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) २२:०६, ७ ऑगस्ट २०१७ (IST)Reply
"मेलनी ग्रिफिथ" पानाकडे परत चला.