चर्चा:मुंबईचा इतिहास

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू

मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दुव्यावरून उतरवण्यात आला आहे.

  1. लोकसत्ता (२७ डिसेंबर २०१५)

@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १५:५९, २ मे २०१८ (IST)Reply

ही माहिती https://www.loksatta.com/vismrutitgelelipusatke-news/the-gazetteer-of-bombay-city-and-island-1178260/ येथून घेतली होती. गॅझेटियरमधील माहिती वाचून ती येथे आणल्यास उपयुक्त ठरेल.
अभय नातू (चर्चा) ०८:४४, ३ मे २०१८ (IST)Reply
"मुंबईचा इतिहास" पानाकडे परत चला.