चर्चा:मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

हा लेख बाबासाहेब आंबेडकर या लेखात एक विभाग असावा. तेथे मजकूर जास्त झाल्यास योग्य मथळ्याने नवीन लेख करावा.

अभय नातू (चर्चा) १८:५२, ७ जून २०१७ (IST)Reply

मला अर्थशास्त्रज्ञ, राजकिय नेते अशा बाबासाहेबांच्या जवळजवळ एकूण १८ पैलूंविषयी लेख बनवायचे आहेत, त्यामुळे त्यांचे स्वतंत्र्य पानच असावे असे वाटते.

--संदेश हिवाळेचर्चा ०८:५६, ८ जून २०१७ (IST)Reply

असे असल्यास शीर्षक बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रातील संशोधन किंवा बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रविषयक साहित्य किंवा बाबासाहेब आंबेडकर/मानववंशशास्त्रविषयक विचार असे असावे व इतर लेखांची शीर्षके त्याच धाटणीची असावी.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २०:४३, ८ जून २०१७ (IST)Reply
ता.क. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य असा वेगळा लेख असण्यास हरकत नाही. अशा लेखात त्यांच्या अनेक विषयांवरील साहित्याबद्दल लिहिता येईल.
"मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर" पानाकडे परत चला.