चर्चा:माणिक सीताराम गोडघाटे
लेखाचं नाव 'माणिक गोडवाटे' आहे; तर लेखात 'माणिक गोडघाटे' असं नाव लिहिलं आहे. नाव नक्की काय आहे हे कोणी सांगू शकेल का?
संकल्प द्रविड 05:46, 10 ऑगस्ट 2006 (UTC)
गोडघाटे
संपादनGoogle searches in various combinations turn up गोडघाटे, while गोडवाटे is nowhere to be found....
Can a knowledgeable person confirm that the name is indeed गोडघाटे?
अभय नातू 05:59, 10 ऑगस्ट 2006 (UTC)
हे वाक्य नेमके कुणाबद्दल
संपादनलेखात "....त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती...." असे वाक्य आले आहे. वाक्य नेमके कुणाच्या रसिकतेचा निर्देश करते ? वडिलांच्या की ग्रेस यांच्या हे या वाक्यावरुन स्पष्ट होत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०२, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
The article is not properly visible
संपादनMay I request experienced editors or administrators to kindly look into it? Thanks in advance. -- डॉ. अभिजीत सफई १४:०९, २५ डिसेंबर २०१८ (IST)
- The issue seems solved. Thanks a lot Ja and Narsikar. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई २२:१३, २५ डिसेंबर २०१८ (IST)