चर्चा:महाराष्ट्र शासनाचे विभाग

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

या लेखासाठी उपयोगी माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आहे.

https://www.maharashtra.gov.in/

येथे शासनाचे विभाग या मथळ्यावर टिचकी दिली असता विभागवार यादी आहे.

अभय नातू (चर्चा) १३:१४, २४ जुलै २०१५ (IST)Reply

अभय नमस्कार, मी दालना साठी विकिपीडिया:महाराष्ट्र शासन/विभाग हे पान तयार करून ते साच्यात बसवले आहे सादर पानावर शासनाच्या वेब साईट वर असलेली विभागांची संपूर्ण यादी तिथल्याच क्रमाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्या विभागांचे उपविभाग पण आहेत ते संबंधित विभागाच्या पानावर मांडायचे कि दालनात घ्यायचे ते पाहावे लागेल. विभाग दालनात घेतल्याने संबंधित विभागास आपले पान शोधणे सोपे जाईल असे वाटते. राहुल देशमुख ०९:३०, २९ जुलै २०१५ (IST)Reply

उपविभाग संबंधित विभागाच्या पानावर नक्कीच घ्यावे. दालनात घेताना तो सेक्शन अवाजवी मोठा होउन दालन मुखपृष्ठाची शोभा घालवणार नाही असे घालावे. जर तसे शक्य नसल्यास उपविभाग असा चित्रदुवा देउन वाचकाला विभागवार उपविभाग असलेल्या (नवीन) लेखाकडे वळवावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १५:१८, २९ जुलै २०१५ (IST)Reply
"महाराष्ट्र शासनाचे विभाग" पानाकडे परत चला.