चर्चा:महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेल्या महामंडळांची व मंडळांची यादी

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

येथे विविध या शब्दाची गरज आहे का? एकापेक्षा अधिक महामंडळे व मंडळे असलेल्या यादीत विविधता गृहीतच आहे. तसे असल्यास शीर्षक बदलावे ही विनंती.

अभय नातू (चर्चा) १२:३०, २ जानेवारी २०१७ (IST)Reply

"महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेल्या महामंडळांची व मंडळांची यादी" पानाकडे परत चला.