चर्चा:महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Tiven2240

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एवजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असे या महामंडळाचे नाव आहे. मला सदर कसे काढावे किंवा redirect कसे करावे ते माहित नाही कृपया योग्य बदल करावा. --रविकुमार बोडखे ११:०९, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)

"महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ" पानाकडे परत चला.