चर्चा:महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मी माझ्या जगण्याचा अधिकार

दिल्लीच्या गादीला का द्यावा? 
महाराष्ट्राच्या मतिनेच का नव्हे  
नव-भारताचा ध्यास घ्यावा? 
 
मी मर- हट्टा म्हणता-म्हणता 
मरणच माझे स्वस्त झालय
कधी कुठेही, कुणी केव्हाही, 
मरणाचा का बाजार फुलवावा? 
 
माझे जगणे, माझे मरणे  
हाती काहीच उरले नाही, 
असल्या या लाछंनाचा मी 
पुढच्या पिढीला का वारसा द्यावा? 
 
मी कुणाला काय सांगू? 
माझा प्रश्ना मी सोडवतोय, 
महाराष्ट्राच्या नव-निर्माणाला 
हात-भार मी लावतोय...... 



मतदान करा.

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


I don't think it is advertizement. It seems like this is a public service announcment to promote voting. That in itself is not really objectionable, as long as it remains on a discussion page and does not become part of an article (unless a valid reason is cited.)
Is the above marketing/canvassing material for a particular party? If so, then it would qualify as an advertizement.
अभय नातू ०५:०२, २१ एप्रिल २००९ (UTC)

Start a discussion about महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Start a discussion
"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" पानाकडे परत चला.