चर्चा:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
सुट्ट्या
संपादनया सरकारी सुट्ट्या आहेत? बँकांच्या? खाजगी उद्योगांना यातील कोणत्या सुट्ट्या देणे बंधनकारक आहे?
ही माहिती घातल्यास हा लेख उपयोगी होईल.
अभय नातू (चर्चा) ०१:४१, १६ जानेवारी २०१८ (IST)
- हो सर्व सरकारी सुट्ट्या आहेत व खाजगी उद्योगांनाही लागू आहेत. एकच अतिरिक्त सरकारी सुट्टी फक्त बँक साठी आहे.
--संदेश हिवाळेचर्चा ११:२३, १६ जानेवारी २०१८ (IST)
- २०१७चा विभाग काढावा किंवा महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी/२०१७ असे उपपान करुन तेथे घालावा.
- अभय नातू (चर्चा) २१:२९, १६ जानेवारी २०१८ (IST)
२०१७ साठी स्वतंत्र्य पान बनवायचे म्हणताय का ?
--संदेश हिवाळेचर्चा १६:२७, १९ जानेवारी २०१८ (IST)
फोटो
संपादनअभय नातू, संदेश हिवाळे छायाचित्र घातले मी दिवाळीचे, पण ते नीट झालेले नाही. मार्गदर्शन करावे व सुधारणा करावी.धन्यवाद आर्या जोशी (चर्चा)
- तुमच्या व्हॉट्सएप ग्रूप वर सविस्तर लिहिले आहे. कृपया पहा. लेखातील इतर फोटो कशाप्रकारे अॅडजस्ट केले आहेत त्याप्रमाणे तुम्ही फोटो टाका.
--संदेश हिवाळेचर्चा ११:२२, १६ जानेवारी २०१८ (IST)
संदेश हिवाळे सर्व ठिकाणी छायाचित्रे घातली आहेत.आर्या जोशी (चर्चा)
- धन्यवाद मॅडम.
--संदेश हिवाळेचर्चा ११:५०, १९ जानेवारी २०१८ (IST)
File:Maharashtra locator map.png हा नकाशा 'महाराष्ट्र दिन' रकान्यात लावल्यास चांगला दिसेल असे वाटते.अथवा मग हा--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४४, १९ जानेवारी २०१८ (IST)
- सर, तात्पुरता तुम्ही सुचवलेला फोटो रकान्यात वापरला आहे. तात्पुरता यासाठी म्हणालो, कारण येथे 'महाराष्ट्रा'चा नव्हे 'महाराष्ट्र दिना'चा फोटो अपेक्षित आहे. जसे काही लोक महाराष्ट्र दिन साजरा करतानाचा फोटो. शिव जयंती, गांधी जयंती, महावीर जयंती इ. मध्ये हेच झाले आहे, व्यक्तींचे नव्हे तर त्यांच्या जयंत्या साजरा करतानाचे फोटो हवेत. पण असे फोटो काहींचे उपलब्ध आहेत तर काहींचे नाहित. तात्पुरते उत्तम आहेत सर्व फोटो पण भविष्यात उत्सव साजरा करणाऱ्या लोकांचे फोटो आपण फोटो चढवू. तुम्ही अन् @आर्या जोशी: मॅडम सहकार्य असू द्यावे.
--संदेश हिवाळेचर्चा १२:०५, १९ जानेवारी २०१८ (IST)
commons वर चांंगली छायाचित्रे शोधावी लागतील तसेच महाराष्टासंंबंंधात छायाचित्रे कमी आहेत. बाकी राज्यांंच्या उत्सव इ.प्रतिमा आहेत पुष्कळ.त्यामुळे आपल्याला त्यात भर घालावी लागेलcommons वर.आर्या जोशी (चर्चा)
- चालेल, जी जी भेटतील ती ती छायाचित्रे आपण लेखात वापरू.