चर्चा:मराठी रंगभूमी

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

@अभय नातू, सुबोध कुलकर्णी, आणि संदेश हिवाळे:नमस्कार या लेखाच्या इतिहासात आपली नावे दिसत आहेत. त्यानंतर कुणीतरी यात विचित्र बदल केले आहेत. अतिशय विचित्र आणि अश्लाघ्य भाषा यात दिसते आहे. आपल्या निदर्शनास आणून द्यावे असे वाटले--आर्या जोशी (चर्चा) १६:११, ४ नोव्हेंबर २०१९ (IST)Reply

@आर्या जोशी:, अनामिक सदस्याने केलेले चुकीचे बदल वगळण्यात आलेले आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १६:५१, ४ नोव्हेंबर २०१९ (IST)Reply
"मराठी रंगभूमी" पानाकडे परत चला.