चर्चा:मराठा-मुघल २७ वर्षाचे युद्ध
शीर्षक
संपादनमराठीत 'मुघल' शब्द जास्त प्रचलित असल्याने या लेखाचे शीर्षक 'मराठा-मुघल २७ वर्षाचे युद्ध' असे हवे.
--संकल्प द्रविड (चर्चा) १७:२०, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)
- मला वाटते मुघल हा हिंदी, इंग्लिश भाषांतून जास्त वापरला जाणारा शब्द आहे. मराठीत मोगल शब्द वापरल्याचा आढळतो. हे माझ्या बघण्या/वाचण्यातील आहे - कोणता शब्द जास्त प्रचलित आहे हे मला नक्की आकडेवारीनुसार माहिती नाही. जाणकारांनी मत द्यावे.
- अभय नातू १७:२२, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)
मराठीत मुघल जास्ती प्रचलीत आहे असे वाटते. संकल्पच्या म्हणण्यावर सहमत. अजयबिडवे ०८:२६, ७ ऑक्टोबर २००९ (UTC)