चर्चा:मनुस्मृती दहन दिन
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by प्रसाद साळवे
हा सण बौद्ध सण आहे कि नवबौद्ध सण?
अभय नातू (चर्चा) १८:२६, २४ एप्रिल २०१७ (IST)
- बौद्ध व नवबौद्ध हा प्रकार व्यर्थ आहे. नवबौद्ध हा अनावश्यक प्रकार पाडला गेलेला आहे.नवबौद्ध हे बौद्धच आहेत. म्हणून बौद्ध धर्म व संस्कृती भिन्न भागात भिन्न आहे. त्याच प्रमाणे भारतीय बौद्ध मनुस्मृती दहन दिन हा पुरातन मनुविचारापासून मुक्ती मिळाल्याचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. प्रसाद साळवे १९:०९, २४ एप्रिल २०१७ (IST)