मघद साम्राज्य लेखातून --


मघद साम्राज्य संपादन

हर्यक वंश (ई. पू 545 ते ई. पू 412) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिम्‍बीसार होता (ई. पू 545 ते ई. पू 493) बिम्‍बीसार चे उपनाव श्रेनिक होते. राजा बिम्‍बीसार ने गिरिव्रज ला आपली राजधानी बनवीले. हर्यक वंश हे नागवंश कुळाचि एक उपशाखा होती.याने कौशल व वैशाली या राज परिवारा सोबत वैवहिक संबध कायम केले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी प्रसेनजीत ची बहिण होती. ज्या मुळे त्याला काशी नगर चे राजस्व मिळाले त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटक ची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले माहबग जातक मधे बिम्बिसार च्या ५०० पत्णींचा उल्लेख केला जातो

प्रशासन :

कुशल प्रशासना वर सर्वप्रथम बिम्बिसार ने जोर दिला , बिम्बिसार स्व:त शासनाच्या समस्या मधे रुची घेत होता , त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत होते, असे माहबग जातक मधे सांगितले जाते, पुराणा नुसार बिम्बिसार ने २८ वर्ष शासन केले


अभय नातू (चर्चा) २३:१८, ३१ डिसेंबर २०१४ (IST)Reply

"मगध राज्य" पानाकडे परत चला.