चर्चा:भावार्थ रामायण

एकनाथी भागवत की वामन पंडिताचे भागवत रामायण

संपादन

एकनाथांनी लिहिलेले मराठीतील भागवत एकनाथी भागवत म्हणून ओळखले जाते. भागवत रामायण या नावाने ओळखली जाणारी रचना इथे आढळली, पण ती वामन पंडिताने लिहिल्याचे दिसते. खेरीज वामन पंडिताची ही रचना स्वतंत्र ग्रंथ आहे, की भागवत ग्रंथाचा अंशात्मक भाग, हे त्या दुव्यावरून स्पष्ट होत नाही; त्यासाठी संदर्भ धुंडाळावे लागतील.

त्यामुळे या लेखाच्या शीर्षकता अभिप्रेत असलेला "भागवत रामायण" नावाचा ग्रंथ खरोखरीच आहे का, असल्यास कुणी लिहिला आहे ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५६, २२ एप्रिल २०११ (UTC)

"भावार्थ रामायण" पानाकडे परत चला.