चर्चा:स्वातंत्र्य दिन (भारत)
(चर्चा:भारतीय स्वातंत्र्य दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by Mayur12025 in topic शिर्षक
हा लेख भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८ अंतर्गत निर्माण केला/विस्तारल्या/संपादिल्या गेला आहे. |
कृपया या पानाचे शिर्षक बदलून् 'भारतीय स्वातंत्र्यदिन' असे करावे. कारण मराठीमध्ये एखाद्या विशेष दिवसाला 'दिन' असे संबोधले जाते, जसे की प्रजासत्ताक दिन, करिदिन, महाराष्ट्र दिन, इत्यादी.
शिर्षक
संपादनशिर्षक चुकीचे आहे, भारतीय स्वातंत्र्यदिन असं हवं Mayur12025 (चर्चा) ०९:०१, ३० डिसेंबर २०१६ (IST)