चर्चा:भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Mayur12025 in topic शीर्षक
खड्गपुर मराठीत खडगपूर होईलसे वाटते. अणुसंधान नको. हिंदीत अनुसंधान, मराठीत संशोधन.
शीर्षक
संपादनभारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर हे योग्य नाव आहे Mayur12025 (चर्चा) ११:४२, ३ मे २०१८ (IST)