भारतीय तंत्रज्ञान संस्था (खरगपूर)

खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था
(भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर या पानावरून पुनर्निर्देशित)


भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती.

भारतीय तंत्रज्ञान संस्था
ब्रीदवाक्य योगः कर्मसु कौशलम
President दामोदर आचार्य
पदवी २९५०(अंदाजे)
स्नातकोत्तर २४००(अंदाजे)
Campus शहरी,२,१०० एकर(८.५ किमी 2), खडगपूर



बाह्य दुवे संपादन