चर्चा:भारतीय आरमाराच्या पाणबुड्या

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

येथे खांदेरी(एस५१) पाणबुडी स्कॉर्पीन वर्गात आहे तर इंग्रजी विकिवर ती कलवरी वर्गात आहे.en:List of submarines of the Indian Navy हा लेख कृपया बघावा ही विनंती. कि माझेच काही कन्फ्युजन आहे कळेना.

en:INS Khanderi (S51) येथेही ती कलवरी वर्गातच आहे. न्यूजपेपर मध्ये स्कॉर्पीन असेच आले आहे.यातील माहितीचौकटही बघावी ही विनंती.त्यात for namesake:Khanderi (S22) असे दिले आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) २२:२४, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply

भारतीय आरमाराच्या दोन कलवरी श्रेणी आहेत. पहिली श्रेणी १९६७मध्ये सुरू झाली होती. आय.एन.एस. कलवरी (एस२३), खांदेरी (एस२२), करंज आणि कुर्सुरा या पाणबुड्या होत्या.
नवीन कलवरी श्रेणीमध्ये आय.एन.एस. कलवरी (एस५०) आणि खांदेरी (एस५१) अधिक दोन प्रस्तावित अशा चार पाणबुड्या आहेत/असतील.
अभय नातू (चर्चा) २३:१९, १३ जानेवारी २०१७ (IST)Reply
"भारतीय आरमाराच्या पाणबुड्या" पानाकडे परत चला.