चर्चा:भारतामधील बौद्ध धर्म

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by प्रसाद साळवे

@Mahitgar: सर, ही .png इमेज फिक्स न होण्याचे काय कारण असावे.? प्रसाद साळवे (चर्चा) १४:४२, २१ एप्रिल २०१७ (IST)Reply

commons:Category:Religion maps of India पण तुम्ही इच्छुक असलेल्या चित्राचा त्यात समावेश नाही. सध्या ते नकाशा चित्र केवळ इंग्रजी विकिपीडीयावर आहे कॉमन्सवर नाही. विकिमिडीया कॉमन्सच्या चावडीवर आयात करण्यासाठी विन्ंती आपणास परस्पर करता येईल, नाही असे नाही; त्या नकाशा चित्रात भारतीय सिमा कितपत योग्य पद्धतीने दाखवल्या आहेत या बद्दल जराशी साशंकता वाटते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी शीख आणि बुद्धीझमसाठी त्यांनी रंग वेगळे वापरले तरीही छोट्या आकारात कन्फ्यूजन व्हावयास होते. अरुणाचल प्रदेशात मुख्यत्वे बुद्धीझम असूनही ख्रिस्चन कलर मिसळलेला दिसतोय (सगळ्या धर्मांची सर्वत्र सरमिसळ होण्यास माझी हरकत नाही -पण ते ज्ञनकोशासाठी वस्तुनिष्ठ आहे का तपासावयास हवे). एकुण अद्ययावत आणि अधिक बरोबर नकाशाची गरज आहे हे खरे. असो.
पुढील लेखनास शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२३, २१ एप्रिल २०१७ (IST

धन्यवाद सर.... प्रसाद साळवे ०७:४४, २३ एप्रिल २०१७ (IST)Reply

सहकार्य संपादन

@प्रसाद साळवे: सर, या लेखातील चित्र दिसत नाही, कृपया दुरूस्ती करा. संदेश हिवाळे १२:२३, २१ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे १२:२३, २१ एप्रिल २०१७ (IST)Reply

"भारतामधील बौद्ध धर्म" पानाकडे परत चला.