चर्चा:भारतामधील धर्म
सांख्यिकी
संपादन@अभय नातू: @V.narsikar:
कृपया, सांख्यिकी विभागातील इंग्रजी अंकांचे मराठी भाषांतर करा. परंतु ते करताना संदर्भातील लिंकमधील इंग्रजी अंक बदलू देऊ नका. --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, २३ नोव्हेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)
- उदाहरण?
- अभय नातू (चर्चा) ००:३७, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
84.1% चे ८४.१%
83.45% चे ८३.४५%
अशाप्रकारे सांख्यिकी विभागात असलेल्या दोन तक्त्यातील सर्व इंग्रजी अंकांचे मराठी अंक असावेत.
--संदेश हिवाळेचर्चा ०७:५३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
@प्रसाद साळवे: कृपया, इंग्रजी अंकाचे मराठी भाषांतर करा. संदर्भातील इंग्रजी अंक बदलू होऊ देऊ नका. १५:२१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
--संदेश हिवाळेचर्चा १५:२१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
@संदेश हिवाळे: काम झाले आहे पण एकदा नीट तपासावे. एखादा आकडा सुटला असेल तर दुरुस्त करून घ्यावा.फाईंड व रिप्लेस कमांडची तितकी खात्री देता येत नाही.तसेच संदर्भही तपासावेत. --वि. नरसीकर , (चर्चा) १७:३३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
- खूप खूप धन्यवाद सर. मी राहिलेले आकडे दुरूस्त केलेत. संदर्भ ठिक आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १८:४२, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)
--संदेश हिवाळेचर्चा १८:४२, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)