चर्चा:बॉम्बे टॉकीज

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by V.narsikar

@:@अभय नातू: स्टुडियो कि स्टुडिओ? योग्य काय? किदोन्ही बरोबर?--वि. नरसीकर (चर्चा) १९:०१, १४ मार्च २०१७ (IST)Reply

स्टुडियो.
अभय नातू (चर्चा) २०:१४, १४ मार्च २०१७ (IST)Reply

इंग्रजीत स्ट्यूडिओ, हिंदीत स्ट्यूडियो/स्टुडियो, मराठीत बहुधा स्टुडिओ. हिंदीत रेडियो, मराठीत रेडिओ. पहा : स्टुडिओ .... (चर्चा) २०:४४, १४ मार्च २०१७ (IST)Reply

मी लेखात 'स्टुडियो' हा शब्द वापरला आहे. चालू देऊ काय?--वि. नरसीकर (चर्चा) २१:२२, १४ मार्च २०१७ (IST)Reply
"बॉम्बे टॉकीज" पानाकडे परत चला.