चर्चा:बालीमधील हिंदू धर्म
Latest comment: १ महिन्यापूर्वी by अभय नातू in topic मूळ लेखात माहिती समाविष्ट करणे
मूळ लेखात माहिती समाविष्ट करणे
संपादनबाली असा मूळ लेख असल्याने त्यात यातील माहिती समाविष्ट होऊ शकते आहे आणि ते योग्य ही होईल . असा स्वतंत्र लेख करण्याची आवश्यकता वाटत नाही . आर्या जोशी (चर्चा) १५:३१, १५ ऑक्टोबर २०२४ (IST)
- हा लेख विस्तृत होऊ शकतो तसेच येथे दिलेले संदर्भ प्रस्तुत विषयावर (आणि अनेक) आहेत. बाली लेखात हे हलविल्याने तो लेख अधिक क्लिष्ट होऊ शकतो.
- येथील निवडक माहिती बाली लेखात लिहिणे अधिक चांगला उपाय आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०६:०९, १७ ऑक्टोबर २०२४ (IST)