चर्चा:बकुळ ढोलकिया

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Billa-E-Azam

गुजराती आडनावए धोळकिया आणि ढोलकिया अशी दोन्ही असतात. पैकी धोळकिया हे जास्त प्रमाणात आढळते. ढोलकिया हे Dholakiyaचे आंग्लीकरण असून या व्यक्तीचे आडनाव गुजरातीमध्ये नेमके कसे लिहिले जाते?

अभय नातू (चर्चा) २३:२५, ४ जानेवारी २०१५ (IST)Reply


हे अडनाव गुजरातीमध्ये कसे लिहिले जाते याची कल्पना नाही.मी कॅम्पसवर असताना प्राध्यापक बकुल ढोलकिया संस्था सोडून गेले होते पण दुसरे प्राध्यापक रवींद्र ढोलकिया आम्हाला शिकवायला होते.त्यांचा उल्लेख इतर प्राध्यापक प्रोफेसर ढोलकिया असाच करत असत.अर्थातच असा उल्लेख करणारे दुसरे प्राध्यापक गुजराती नव्हते.तेव्हा गुजरातीमध्ये हे अडनाव नक्की कसे लिहिले जाते याची कल्पना नाही. Billa-E-Azam (चर्चा) १२:१८, ५ जानेवारी २०१५ (IST)Reply

"बकुळ ढोलकिया" पानाकडे परत चला.