चर्चा:फोर स्ट्रोक इंजिन
चतुर आघाती इंजिन
असे बदलावे का या लेखाचे? आपले मत. अजयबिडवे १०:२३, २५ एप्रिल २००९ (UTC)
- हा शब्द वापरात आहे का?
- बदलल्यास चतुराघाती इंजिन (संधी करुन) असे नाव द्यावे.
- अभय नातू १७:३७, २५ एप्रिल २००९ (UTC)
Start a discussion about फोर स्ट्रोक इंजिन
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve फोर स्ट्रोक इंजिन.