चर्चा:फारसी विकिपीडिया
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
@आर्या जोशी:,
पर्शियन कि फारसी?
अभय नातू (चर्चा) ०२:०४, १० जानेवारी २०२१ (IST)
@अभय नातू: इंग्रजीतील लेख त्या नावाने आहे म्हणून ते नाव तसंच इथेही घेतलं आहे. फारसी असा बदल करण्यालाही अडचण नाही.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:०९, १० जानेवारी २०२१ (IST)
- पारसी की फारसी?--संदेश हिवाळेचर्चा ११:५३, १० जानेवारी २०२१ (IST)
@Sandesh9822: भाषा फारसी आहे. धन्यवाद. --आर्या जोशी (चर्चा) १६:३३, १० जानेवारी २०२१ (IST)