साचा लावण्यात आला आहे. मार्गदर्शन हवे.

संपादन

नमस्कार,

'मजकूर विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही' हा साचा लावण्यात आला आहे. कोणता मजकूर शैली दृष्ट्या अयोग्य वाटत आहे, कळले तर तसा बदल करता येईल.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:०९, ७ मार्च २०२३ (IST)Reply

प्रस्तावना आणि तारीख इतर लेखांप्रमाणे असावी.
इंग्लिश शब्दांचे मराठीकरण (किंवा लिप्यंतरण) करावे.
अभय नातू (चर्चा) ११:१३, ७ मार्च २०२३ (IST)Reply
धन्यवाद. आवश्यक तो बदल केला आहे. कृपया पाहावे. Ketaki Modak (चर्चा) १३:१०, ७ मार्च २०२३ (IST)Reply
पुरस्काराचे नाव देवनागरीमध्ये लिहिले आहे आणि इंग्रजीमध्येही तसेच ठेवले आहे. कोणाला शोधायचे झाले तर सोपे जावे या हेतूने तसेच ठेवले आहे. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:४६, ९ मार्च २०२३ (IST)Reply
आता साचा काढावा का? कृपया विचार व्हावा.
धन्यवाद!! Ketaki Modak (चर्चा) १६:३२, १८ मार्च २०२३ (IST)Reply
"प्रेमा नंदकुमार" पानाकडे परत चला.