चर्चा:प्रभू भोजन

Add discussion
There are no discussions on this page.

या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापरला आहे. संदर्भ म्हणून त्या संकेत स्थळाचे नाव लेखात दिले आहे. असा मजकूर वापरणे योग्य आहे कि नाही या बद्दल कल्पना नाही. कृपया दुरुस्ती असेल तर सुचवा तसेच संदर्भ देण्याची याहून अधिक योग्य पद्धत असेल तर सुचवा. सुबोध पाठक (चर्चा) १४:२५, २२ डिसेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध पाठक:
इतर संकेतस्थळावरील मजकूर जसाच्या तसा येथे उतरवणे नियमाविरुद्ध आहे. त्या मजकूराचा आढावा तुमच्या शब्दात लिहिलेला चालू शकतो.
अभय नातू (चर्चा) १४:३३, २२ डिसेंबर २०१७ (IST)

अभय नातू सर, केली दुरुस्ती. सुबोध पाठक (चर्चा) १८:०३, २२ डिसेंबर २०१७ (IST)

"प्रभू भोजन" पानाकडे परत चला.