चर्चा:पूजा
Latest comment: २ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic इतरत्र सापडलेला मजकूर
इतरत्र सापडलेला मजकूर
संपादनइतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०२:४६, २७ ऑक्टोबर २०२४ (IST)
ओवाळणी ही भारतीय संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे. जी महाराष्ट्रात अति उत्साहाने पाळली जाते. ओवाळणी म्हणजे एखाद्या शुभ सणाच्या किंवा भाऊबीज, रक्षाबंधनच्या दिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या कपाळावरून कापूस किंवा सोने ओवाळण्याची पद्धत. यामध्ये एका ताटात हळद, कुंकू, अक्षदा, फुल ठेवून त्या व्यक्तीला कुंकू लावला जातो आणि अक्षदा टाकता जातात आणि त्यानंतर त्याला ओवाळले जाते.