चर्चा:पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by Abhinavgarule in topic पानाचे पुर्ननिर्देशन
पुडुचेरी नाव चुकिचे आहे पुदुच्चेरी असे नाव आहे आणि उच्चार पण. पुदु-नवे,नविन च्चेरी- गावाचे नाव जसे नवी मुंबै तसेच पुदुच्चेरी.इंग्रजांनी सोयीसाठी पाँडीचेरी असे करून घेतले.Prasannakumar १२:४०, १४ मार्च २०१० (UTC) बदल अपेक्षीत
पानाचे पुर्ननिर्देशन
संपादननमस्कार, पानाचे पुर्ननिर्देशन चुकले असून पुडुचेरी ते पुदुच्चेरी असे बरोबर आहे. बदल अपेक्षित. --Abhinavgarule (चर्चा) १४:११, २२ डिसेंबर २०१५ (IST)