चर्चा:पालक्काड खिंड
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by अभय नातू
पलक्कड खिंड ही खिंड नसून घाट आहे असे इंग्लिश विकिपीडियावरील वर्णनावरुन वाटते. ३०-४० किमी रुंदी असलेली वाट खिंड असू शकत नाही असे माझे मत आहे. तरी या लेखाचे पलक्कड घाट येथे स्थानंतर करावे.