चर्चा:निसर्गाने दिला आनंदकंद

माहिती चौकट संपादन

मला वाटते की माहिती चौकट जोडल्यानंतर “निसर्गाने दिला आनंदकंद” या माझ्या पुस्तकावरचा लेख एक नमुदयदार लेख तयार झाला आहे. याबद्दल पुनश्च धन्यवाद. मराठी विकिपीडिया तर्फे बद्दल दहा-बारा चांगली ट्युटोरिअल्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यांच्यात भर घालून आणखी काही तयार करणे सयुक्तिक आहे. यातील एक ट्युटोरिअल माहिती चौकट ती कशी बनवावी कशी जोडावी या विषयावर असू शकेल. केतकी मोडक मराठी विकिपीडिया लेखनात निष्णात आहेत.  त्यांनी असे एक ट्यूटोरियल बनवून ते सर्वांना उपलब्ध करून द्यावे ही विनंती. Krushnarjun (चर्चा) १०:५७, २२ एप्रिल २०२३ (IST)Reply

"निसर्गाने दिला आनंदकंद" पानाकडे परत चला.